आयुब मुसा बारगिर, शालेय जीवन पासून समाज कार्यची आवड,राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलो,संजय बजाज साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनचा संपर्कात आल्या पासून माज्या समाज सेवेला खर रूपांतर आलं ,आणि यांचा मार्ग दर्शना खाली आरोग्य सेवा करायची संधी मिळाली,यांनी दिले साथ मुळे मला आरोग्य सेवा करायची ताकद मिळाली.
मी आता राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेल सांगली शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सांगली शहर-जिल्हा, राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टी युवक सरचिटणीस म्हणून काम केले आहे. मी खिदमत हुजाज कमिटी सदस्य महाराष्ट्रा राज्य अनी विश्व विजय (फुलबन) सदस्य म्हणून काम करत आहे.